वय वाढलं अन् सौंदर्यही.... चाळीशीनंतरही या अभिनेत्री दिसतात किलर
या अभिनेत्रींवर वाढत्या वयाचा काहीही फरक पडल्याचा दिसत नाहीत.
actress
1/10
बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री फक्त अभिनयामुळेच नाही तर सौंदर्यामुळेही चर्चेत असतात.. अशा अनेक अभिनेत्री आहेत, त्यांचं वय वाढलं.. पण सौंदर्यात तिळमात्र फरक पडला नाही....
2/10
या अभिनेत्रींवर वाढत्या वयाचा काहीही फरक पडल्याचा दिसत नाहीत. काही अभिनेत्री तर वय वाढल्यानंतर जास्तच सुंदर दिसत आहेत. छोट्या पडद्यावर काम करणारी नितू सिंह अद्यापही हॉट दिसतेय.
3/10
वयाची 40 पार केल्यानंतरही ग्लॅमर्स दिसणाऱ्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊयात.. वाढत्या वयाच्या त्यांच्या सौंदर्यावर कोणताही परिणाम झाल्याचं दिसत नाही.
4/10
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजही ग्लॅमर्स दिसतेय.. 48 वर्षीय शिल्पाच्या सौंदर्यात दिवसागणिक भर पडत आहे.
5/10
42 वर्षाच्या श्वैता तिवारीचं सौंदर्य दिवसागणिक वाढतच चालले आहे.
6/10
मलायका अरोरा 49 वर्षाची आहे...तिच्याकडे पाहिल्यानंतर वय थांबल्याचं दिसतेय... छैं छैं गाण्यात जितकी हॉट दिसत होती,, तितकीच हॉट आजही दिसतेय.
7/10
सुष्मिता सेन चित्रपटापासून दूर आहे. पण सोशल मीडियावर ती आपले फोटो पोस्ट करत असते.. तिच्या फोटोवर लाखो लाईक्स मिळतात.. 47 वर्षीय सुष्मिता आजाही हॉट दिसतेय.
8/10
अनुपमा स्टार रूपाली गांगुली छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे... 46 व्या वर्षीही रुपाली हॉट दिसतेय.
9/10
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसंनदानी 42 व्या वर्षानंतर सुंदर आणि बोल्ड दिसतेय.
10/10
मैंने प्यार किया फेम 48 वर्षीयभाग्यश्री आजही सुंदर दिसतेय...
Published at : 19 Jan 2023 11:17 PM (IST)