PHOTO : काय त्या अदा, कॅमेऱ्यात कैद झाला मलायका अरोराचा सिझलिंग लूक!
मलायका अरोराने अभिनयाच्या दुनियेत बराच काळ व्यतीत करूनही अभिनेत्री म्हणून फारसे यश मिळवले नसेल, परंतु मलायकाने तिच्या धमाकेदार अभिनयाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे.
(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
1/9
मलायका तिच्या चाहत्यांसोबत जवळपास दररोज नवीन लूक शेअर करत असते.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
2/9
तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
3/9
अशा परिस्थितीत या अभिनेत्रीची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
4/9
आता पुन्हा मलायकाच्या स्टाईलने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
5/9
अभिनेत्रीचा कोणताही लूक पाहून ती 49 वर्षांची आहे याचा अंदाज लावता येत नाही.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
6/9
लेटेस्ट फोटोंमध्ये मलायका पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
7/9
या लूकमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणेच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
8/9
वयाच्या 49 व्या वर्षीही मलायका अतिशय सुंदर तर आहेच पण तंदुरुस्तही आहे. तिच्या वर्कआउटची झलक तिच्या इंस्टाग्राम पेजवरही पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
9/9
अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) सध्या तिच्या 'मूव्हिंग इन विथ मलायका' (Moving In With Malaika) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
Published at : 18 Dec 2022 02:39 PM (IST)