Malaika Arora : फिटनेस क्विन मलायकाचा खास लुक; ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसतेय एकदम झकास!

अभिनेता अरबाज खान यांच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. (photo:malaikaaroraofficial/insta)

(photo:malaikaaroraofficial/insta)

1/8
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (photo:malaikaaroraofficial/insta)
2/8
अभिनेता अरबाज खान यांच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. (photo:malaikaaroraofficial/insta)
3/8
अर्जुन कपूरसोबत ती अनेकदा स्पॉट देखील झाली आहे. (photo:malaikaaroraofficial/insta)
4/8
अरबाजने दुसरा विवाह केल्यानंतर आता मलायका देखील अर्जुन सोबत विवाह करणार असल्याची चर्चा आहे.(photo:malaikaaroraofficial/insta)
5/8
आता मलायकाचा ग्लॅमरस अंदाज दिसून आला. (photo:malaikaaroraofficial/insta)
6/8
मलायकाने यावेळी ब्लॅक आऊटफिट्समध्ये फोटोशूट केलं आहे.(photo:malaikaaroraofficial/insta)
7/8
'छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली.मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले.(photo:malaikaaroraofficial/insta)
8/8
त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. मलायका आणि अरबाज यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव अरहान खान आहे.(photo:malaikaaroraofficial/insta)
Sponsored Links by Taboola