PHOTO: बॉलिवूडच्या मुन्नीचा हॉट लूक; फोटो होतायत व्हायरल!
छैय्या छैय्या, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली. (PC:/malaikaaroraofficial/IG)
Continues below advertisement
(PC:/malaikaaroraofficial/IG)
Continues below advertisement
1/9
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या ग्लॅमरस स्टाईलनं आणि डान्सनं प्रेक्षकांची मनं जिंकते.(PC:/malaikaaroraofficial/IG)
2/9
'छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली. (PC:/malaikaaroraofficial/IG)
3/9
मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले.(PC:/malaikaaroraofficial/IG)
4/9
त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. (PC:/malaikaaroraofficial/IG)
5/9
अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक नेटकरी त्यांना ट्रोल करतात(PC:/malaikaaroraofficial/IG)
Continues below advertisement
6/9
मलायका ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (PC:/malaikaaroraofficial/IG)
7/9
तिला इन्स्टाग्रामवर 18.7 मिलियन फॉलोवर्स आहेत. (PC:/malaikaaroraofficial/IG)
8/9
सध्या मालयकाचा हा क्लासी लूक चर्चेत आहे. ज्यात ती गोल्डन ड्रेस मध्ये दिसतेय. (PC:/malaikaaroraofficial/IG)
9/9
या लूक मधील अनेक फोटो मालयकाने शेअर केले आहेत. (PC:/malaikaaroraofficial/IG)
Published at : 13 Feb 2024 05:47 PM (IST)