Malaika Arora : मलायकाचा ग्लॅमरस लूक; नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jul 2022 05:14 PM (IST)
1
अभिनेत्री मलायका आरोरा तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर करत असते. (Malaika Arora/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मलायकानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Malaika Arora/instagram)
3
व्हाईट साडी, मोत्याची ज्वेलरी अशा लूकमघील फोटो मलायकानं शेअर केले आहेत. (Malaika Arora/instagram)
4
'तू जगातील सर्वात सुंदर मुलगी आहेस', 'या लूकमध्ये तू खूप छान दिसत आहेस' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी मलायकाच्या फोटोला केल्या आहेत. (Malaika Arora/instagram)
5
मलायका तिच्या नृत्यानवं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Malaika Arora/instagram)
6
मलायका तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. (Malaika Arora/instagram)
7
वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ मलायका सोशल मीडियावर शेअर करते. (Malaika Arora/instagram)