Malaika Arora : मलाईका अरोराच्या साडीमधल्या लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष, साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क!

malaika arora

1/7
बॉलीवूडची अभिनेत्री मलाईका अरोराच्या साडीतील मोहक अदांनी चाहते घायाळ झाले.
2/7
मलाईका अरोराने नुकतेच साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मलाईका खूपच सुंदर दिसत आहे.
3/7
या फोटोवर चाहते त्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले आहे.
4/7
या फोटोमध्ये मलाईकाने मनीष मल्होत्राची मल्टी सेक्विन फॉरेस्ट ग्रीन साडी नेसली होती.
5/7
या साडीला प्रसिद्ध डिजाईन मनिष मनोहत्राने डिजाईन केले आहे. फॅशनमध्ये देखील क्लासी लूक कॅरी करताना दिसून येते
6/7
साडीमध्ये मलाईकाचे सौंदर्य खूपच खुलुन दिसतेय. परंतु मनिष मनोहत्राने डिजाईन केलेल्या या साडीची किंमत तब्बल 1 लाख 35 हजार आहे.
7/7
मलाईकला अरोराला सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट मेनका हरिसिंघानी, शुभ्रा शर्मा आणि चिंतन शाहने स्टाईल केले आहे.
Sponsored Links by Taboola