Malaika Arora Photos: मेकअपशिवाय मलायकाला ओळखणे कठीण; पाहा फोटो!
malaika
1/6
मलायका अरोराला ऑरेंज कलरच्या शॉर्ट्स आणि लूज शर्टमध्ये फिरताना पापाराझीने बांद्रा येथे पाहिले.
2/6
मलायका अरोरा ऑरेंज रंगाच्या शॉर्ट्स आणि चप्पलमध्ये बांद्रा येथे दिसली.
3/6
मलायकाने लूज शर्ट परिधान केला होता. मलायका बांद्रा येथे विना मेकअप पापाराझींनी स्पॉट झाली.
4/6
मलायकाने तिच्या डोक्यावर बन स्टाइलने केस बांधले होते. मलायकाच्या एका हातात पाकीट आणि दुसऱ्या हातात कुत्र्याचा पट्टा होता.
5/6
मलायका अनेकदा तिच्या कुत्र्याला घेऊन फिरायला बाहेर जाते. मलायकाच्या या स्टाइलला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.
6/6
मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते.
Published at : 24 Dec 2021 12:41 PM (IST)