Malaika Arora : साडीमध्ये मलाईकाचं सौंदर्य अजूनच खुलुन दिसतं, फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव
Feature_Photo_3
1/5
मलाईका अरोरा आपल्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे.
2/5
हॉटनेस आणि फिटनेस या दोन्हीमध्ये मलाईका खूप चर्चेत असते
3/5
स्टाईलसाठी ती अनेक प्रयोग करत असते. मात्र साडीमध्ये मलाईकाचं सौंदर्य अजूनच खुलुन दिसते.
4/5
मलाईका सोशल मीडियावर आपले फोटो सतत पोस्ट करत असते.
5/5
तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात.
Published at : 10 Sep 2021 10:19 AM (IST)