malaika arora, arjun kapoor : अर्जुन आणि मलायकानं बर्गर अन् फ्राइजवर मारला ताव; एन्जॉय करतायत पॅरिस ट्रीप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jun 2022 02:15 PM (IST)
1
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे सध्या पॅरिस ट्रीप एन्जॉय करत आहेत. (arjun kapoor/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मलायकानं नुकतेच अर्जुनसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. (malaika arora/instagram)
3
फोटोमध्ये अर्जुन हा बर्गरवर ताव मारताना दिसत आहे(malaika arora/instagram)
4
मलायकानं फ्राइज आणि बर्गरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (malaika arora/instagram)
5
फोटोमध्ये मलयाका ही फ्राइज खाताना दिसत आहे. (malaika arora/instagram)
6
अर्जुन आणि मलयाकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (arjun kapoor/instagram)