PHOTO: मंजिरीच्या मोहक अदा; चाहते झाले फिदा!
abp majha web team
Updated at:
29 Apr 2022 06:04 PM (IST)
1
अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याची पत्नी मंजिरी ओक तिच्या नवनव्या फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.(photo:manjiri_oak/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मंजिरी ओक ऑनस्क्रीन जरी सक्रिय नसली, तरी पडद्यामागे आणि सोशल मीडियावर ती सक्रिय असते.(photo:manjiri_oak/ig)
3
मंजिरी सोशल मीडियावर सक्रिय असून बऱ्याचदा ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.(photo:manjiri_oak/ig)
4
मंजिरीने नुकतेच तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(photo:manjiri_oak/ig)
5
या फोटोंमध्ये मंजिरीने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीत तिचे रूप खुलून आले आहे.(photo:manjiri_oak/ig)
6
सध्या मंजिरी चंद्रमुखी सिनेमामुळे चर्चेत आहे.(photo:manjiri_oak/ig)