PHOTO: खणाच्या साडीत खुललं मंजिरीचं सौंदर्य; पाहा फोटो
abp majha web team
Updated at:
18 Jan 2022 05:24 PM (IST)

1
अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे मराठी चित्रपटसृष्टीतील आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
मंजिरी ओक ऑनस्क्रीन जरी सक्रिय नसली तरी पडद्यामागे ती सक्रिय असते.

3
मंजिरी सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
4
मंजिरीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
5
या फोटोमध्ये मंजिरीचा खण साडीतील लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय.
6
मंजिरीच्या या फोटोशूटला तिच्या चाहत्यांनीही चांगलीच पसंती दर्शवली आहे. (all photo credit : manjirioak/ig)