PHOTO: शॉर्ट ड्रेस परिधान करून माहिरा शर्माने दिल्या भन्नाट पोज; फोटो चर्चेत!
माहिरा शर्मा तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहायला लागली आहे. आता पुन्हा एकदा तिने एक धमाकेदार फोटोशूट केले आहे.
(फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
1/6
हिरा शर्माला तिच्या कोणत्याही प्रोजेक्टमुळे विशेष ओळख मिळू शकलेली नाही. मात्र, 'बिग बॉस'चा भाग झाल्यानंतर तिचे नशीब फिरले. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
2/6
आज ही अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येऊ लागली आहे. अशा परिस्थितीत माहिराने तिच्या धमाकेदार फोटोशूटने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
3/6
माहिरा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. अशात तिच्या चाहत्यांची यादीही मोठी झाली आहे. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
4/6
आता सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा माहिराच्या लेटेस्ट फोटोंकडे लागल्या आहेत. येथे तिने हिरव्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
5/6
ताज्या फोटोशूटमध्ये, माहिराने तिचा सिझलिंग लुक पूर्ण करण्यासाठी ग्लॉसी न्यूड मेकअप केला आहे. यादरम्यान माहिराने ग्रीन कलरच्या हाय हिल्स कॅरी केल्या आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
6/6
जर आपण माहिराच्या इंस्टाग्राम पेजवर नजर टाकली तर ती अनेकदा सारख्याच बोल्ड आणि सिझलिंग लूकमध्ये दिसते. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/instagram)
Published at : 11 Aug 2022 01:47 PM (IST)