Mahie Gill : चाळीशीत झाली बिनलग्नाची आई, वयाच्या 47व्या वर्षी बोहोल्यावर चढली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री

चाळीशीत झाली बिनलग्नाची आई, वयाच्या 47व्या वर्षी बोहोल्यावर चढली ही बॉलिवूड अभिनेत्री

Continues below advertisement

चाळीशीत झाली बिनलग्नाची आई, वयाच्या 47व्या वर्षी बोहोल्यावर चढली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री |

Continues below advertisement
1/8
तिग्मांशू धुलिया यांचा 'साहेब, बिवी और गँगस्टर' आणि अनुराग कश्यपच्या 'देव डी' सिनेमांमधील आपल्या भूमिकांमुळे प्रकाशझोतात आलेली बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री म्हणजे, माही गिल.
2/8
जेव्हा माहीला फिल्ममध्ये संधी मिळाली, तेव्हापासून आतापर्यंत माही गिलनं मागे वळून पाहिलेलं नाही. फिल्म्ससोबतच अभिनेत्री आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.
3/8
पण, माही गिलचा बॉलिवडपर्यंत पोहोचण्याचा आणि इथे टिकून राहण्याचा प्रवास फारसा सोपा नव्हता. माही गिलचं वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी बालविवाह झालेला
4/8
त्यानंतर माहीचा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर अभिनेत्रीनं वयाच्या चाळीशीत एका गोंडस मुलीला जन्म दिला पण, त्यानंतर वयाच्या 47 व्या वर्षी तिनं पुन्हा आपली लग्नगाठ बांधली.
5/8
एका जुन्या मुलाखतीत बोलताना माहीनं स्वतः याबाबत खुलासा केलेला. 2012 मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना माही गिलनं सांगितलेलं की, जेव्हा त्यांच्या नात्यात फारच खटके उडू लागले, त्यावेळी माहीनं आपल्या पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
Continues below advertisement
6/8
'फॅमिली ऑफ ठाकूरगंज'च्या प्रमोशनवेळी माही गिलनं एका मुलाखतीत बोलताना सांगितेलं की, ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहते आणि तिला एक मुलगी आहे. माहीनं म्हटलेलं की, मला खूप गर्व आहे की, मी एका मुलीची आई आहे.
7/8
अभिनेत्रीनं सांगितलं की, दोघांचं लग्न मोडण्याचं कारण होतं की, त्यावेळी ती खूपच लहान आणि इमॅच्युअर होती.
8/8
'नवभारत टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत माहीनं आपण 'सिंगल मदर' असल्याचं जाहीर केलेलं. माही म्हणालेली की, "तुम्ही मला विचारलंच आहे, म्हणून सांगते की, मी अविवाहित असून एका मुलीची आई आहे. याबाबत आधी मला कोणीच काही विचारलं नव्हतं. त्यामुळे मला मुलगी असल्याचं कोणालाच सांगितलं नाही.
Sponsored Links by Taboola