वरुण धवन, ते धकधक गर्ल माधुरी दीक्षित, बॉलिवुड सेलिब्रिटिंनी चाहत्यांना दिल्या जन्माष्टमीच्या शुक्षेच्छा!
जयदीप मेढे
Updated at:
26 Aug 2024 03:38 PM (IST)

1
हिंदी सिनेसृष्टीचा दिग्गज अभिनेता वरुन धवणने आज सासरी होत असलेल्या जन्माष्टमीच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून भारतीय जनतेस शुभेच्छा दिल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
. हिंदी तेलगू तसेच तमिळ सिनेमांत अभिनय केलेल्या मनोज बाजपेयीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तमाम भारतीयांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

3
हिंदी सिनेसृष्टीत नावलौकिक मिळवणाऱ्या शिल्पा शेट्टीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या भारतीय जनतेस शुभेच्छा दिल्या आहेत.
4
.'धक धक गर्ल' म्हणून ओळख असलेल्या माधुरी दीक्षितनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
5
सिनेसृष्टीत अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवणारे दिग्गज तसेच जेष्ठ अभिनेते अनुपम खैर यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.