PHOTO: 55 वर्षीय माधुरी दीक्षितच्या स्टाईलने केलं चाहत्यांना घायाळ; पाहा फोटो!
आजही माधुरी दीक्षितच्या स्टाईलला कोणीही टक्कर देऊ शकत नाही. वयाच्या 55 व्या वर्षीही तिने स्वतःला तंदुरुस्त ठेवले आहे.
(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
1/10
'धक-धक गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितची प्रत्येक स्टाइल जगभरातील लोकांना वेड लावते. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
2/10
माधुरीने तिच्या अभिनयाने, नृत्याने आणि चेहऱ्यावरील हावभावाने सर्वांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
3/10
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपल्या मनमोहक शैलीची जादू चाहत्यांवर चालवली आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
4/10
माधुरी सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहायला लागली आहे. अनेकदा ती तिच्या नवीन लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
5/10
आता लेटेस्ट फोटोशूटमध्ये माधुरीचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
6/10
माधुरीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने बेज कलरचा सिक्वेन्स ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
7/10
अभिनेत्रीने येथे प्लाझो आणि कुर्ता सेट कॅरी केला आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
8/10
माधुरीने ग्लॉसी पिंकिश मेकअप केला आहे आणि केस अर्धे बांधलेले आहेत. या लूकमध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
9/10
जर आपण माधुरीच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर ती तिच्या 'मज्जा मा' या डिजिटल चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
10/10
याशिवाय अभिनेत्री सध्या 'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
Published at : 13 Oct 2022 02:45 PM (IST)