Madhuri Dixit: माधुरीचा मनमोहक अंदाज; सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल!
बाॅलिवूडची धक धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दिक्षित कायम चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तीने लाखो लोकांच्या मनात घर केलं आहे.
माधुरीने (Madhuri Dixit) 80 आणि 90 च्या दशकात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं.
माधुरीने (Madhuri Dixit) 80 आणि 90 च्या दशकात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं.
नेहमीच ती तीचे नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच माधुरीने काही खास फोटो शेअर केलेत ज्यात ती फ्लोरल साडीमध्ये दिसत आहे.
नुकताच भूलभुलैया 3 या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धूमाकूळ माजवला असून कार्तिक आर्यन, विद्या बान, तृप्ती डिमरी, आणि माधुरी दीक्षित यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.
1984 मध्ये राजश्री प्रोडक्शनच्या ‘अबोध’ या चित्रपटातून माधुरी दीक्षितने करिअरची सुरुवात केली होती, मात्र तिचा पहिला चित्रपट तितकासा यशस्वी ठरला नाही.
पण ‘तेजाब’ चित्रपटानंतर तिचे नशीब असे बदलले की तिने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि पुन्हा अभिनयाकडे वळली.