PHOTO : धकधक गर्ल माधुरीने शेअर केला नवीन लूक; दिसतेय जणू परमसुंदरी!
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांना स्तब्ध करत आहे. (pc:madhuridixitnene/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाधुरी 90च्या दशकातील बॉलिवूडची सर्वात मोठी सुपरस्टार होती. (pc:madhuridixitnene/ig)
1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शन निर्मित 'अबोध' या चित्रपटातून माधुरीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. (pc:madhuridixitnene/ig)
पहिल्या चित्रपटाच्या वेळी माधुरी केवळ 17 वर्षांची होती.(pc:madhuridixitnene/ig)
माधुरीचा हा चित्रपट फारशी जादू दाखवू शकला नाही. यानंतरही माधुरीचे अनेक चित्रपट तसे डब्यातच गेले होते. (pc:madhuridixitnene/ig)
करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर माधुरीला 1988 मध्ये आलेल्या 'तेजाब' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने माधुरीच्या बुडत्या करिअरची दिशाच बदलून टाकली.(pc:madhuridixitnene/ig)
करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर माधुरीला 1988 मध्ये आलेल्या 'तेजाब' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने माधुरीच्या बुडत्या करिअरची दिशाच बदलून टाकली. (pc:madhuridixitnene/ig)
माधुरीने नुकताच तिचा एक लूक शेअर केलाय ज्यात ती पर्पल ड्रेस मध्ये दिसत आहे. (pc:madhuridixitnene/ig)
माधुरी दीक्षितने तिच्या आयुष्यात अनेकदा यशाची शिखरे पाहिली आहेत. या प्रवासामध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर, एक-दोन नव्हे, तब्बल 6 वेळा ‘फिल्मफेअर पुरस्कारां’वर माधुरीने आपले नाव कोरले आहे. तर, 14 वेळा तिने या पुरस्कारांत नामांकन मिळवले आहे.(pc:madhuridixitnene/ig)