PHOTO: हिरव्या रंगाच्या साडीत माधुरी दीक्षितच्या ग्लॅमरस अदा; चाहते झाले फिदा!
बॉलीवूडमध्ये 'धक-धक गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिने केवळ आपल्या अभिनयाची जादू जगभरातील लोकांवरच चालवली नाही तर माधुरी तिच्या नृत्य, अभिव्यक्ती आणि मनमोहक कामगिरीमुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )
गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित नेने चित्रपटांपेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )
तिने नेहमीच लोकांवर जादू केली आहे. माधुरी देखील आपल्या प्रियजनांशी जोडलेली राहण्याची एकही संधी सोडत नाही.(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )
यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. माधुरी अनेकदा तिचे नवे लूक इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आता तिचा नवा लूक पुन्हा व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये माधुरी हिरव्या रंगाची चमकदार साडी नेसलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )
यासोबत तिने मॅचिंग ब्लाऊज पेअर केला आहे. हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकया लूकमध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या लूकवरून चाहत्यांना नजर हटवता येत नाही.(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )
या लूकमध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या लूकवरून चाहत्यांना नजर हटवता येत नाही. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )
आजकाल माधुरी सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा 10' मध्ये जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मजा मा' या चित्रपटातही ती दिसली होती.(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )