Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा क्लासी लूक, फोटो व्हायरल!

Madhuri Dixit:

1/6
'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सध्या माधुरी तिच्या साडीतील लूकमुळं चर्चेत आहे. तिनं आपल्या क्लासी लूकचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (PHOTO : @madhuridixitnene/IG)
2/6
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना माधुरीनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "स्टाईल म्हणजे आपण कोण आहात हे न बोलता सांगण्याचा एक मार्ग आहे" (PHOTO : @madhuridixitnene/IG)
3/6
काळ्या रंगाच्या साडीत माधुरी अत्यंत सुंदर दिसतेय. (PHOTO : @madhuridixitnene/IG)
4/6
सोशल मीडियावर माधुरीचे हे फोटो चर्चेत आहेत. (PHOTO : @madhuridixitnene/IG)
5/6
काळ्या रंगाच्या साडीत माधुरी अत्यंत सुंदर दिसतेय. (PHOTO : @madhuridixitnene/IG)
6/6
माधुरी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच वेगवेगळ्या लूकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. माधुरीने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडत आहे.(PHOTO : @madhuridixitnene/IG)
Sponsored Links by Taboola