Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा ग्लॅमरस लूक, फोटो व्हायरल!
abp majha web team
Updated at:
11 Feb 2022 04:57 PM (IST)

1
बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ) प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करते. (photo:madhuridixitnene/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. (photo:madhuridixitnene/ig)

3
माधुरी आता लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. (photo:madhuridixitnene/ig)
4
त्यानिमित्ताने माधुरी सध्या चर्चेत असते. (photo:madhuridixitnene/ig)
5
नुकतंच तिने तिचं एक खास फोटोशूट शेअर केलंय. (photo:madhuridixitnene/ig)
6
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये माधुरी फारच सुंदर दिसत आहे. (photo:madhuridixitnene/ig)