Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा क्लासी लूक; 55व्या वर्षीही दिसते हॉट अन् ग्लॅमरस!
बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितने जगभरातील लोकांवर चांगलीच जादू केली आहे. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिच्या फॅन्सना केवळ त्याच्या अभिनयाचेच वेड नाही, तर तिच्या डान्स, एक्स्प्रेशन, स्टाइल आणि लूकचेही वेड आहे. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )
अभिनेत्रीचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. माधुरी देखील तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहण्याची एकही संधी सोडत नाही. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )
अनेकदा माधुरी इन्स्टाग्रामवर तिचे नवनवीन लूक शेअर करत असते. अशा परिस्थितीत माधुरीची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )
आता माधुरीचा ग्लॅमरस अवतार लेटेस्ट फोटोशूटमध्ये पाहायला मिळाला आहे. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )
ताज्या फोटोंमध्ये, माधुरी सोनेरी रंगाच्या पोशाखात दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केस खुले ठेवले आहेत. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )
या फोटोंमध्ये माधुरी खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. तिला पाहून ती 55 वर्षांची असेल असा अंदाज लावता येत नाही. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )
माधुरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती 'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )
ती शेवटची 'मजा मा' चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टग्राम )