PHOTO: मिथुन चक्रवर्तीची सून मदालसा शर्माचा बोल्ड लूक; फोटो पाहाच!
मिथुन चक्रवर्तीची सून मदालसा शर्माने नुकतेच इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बाथरोब परिधान केलेली दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
(फोटो सौजन्य :madalsasharma/इंस्टाग्राम)
1/6
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून आणि टीव्ही अभिनेत्री मदालसा शर्मा हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य :madalsasharma/इंस्टाग्राम)
2/6
'अनुपमा' या सुपरहिट टीव्ही शोमधून तिने घराघरात ओळख मिळवली आहे. (फोटो सौजन्य :madalsasharma/इंस्टाग्राम)
3/6
यात मदालसा नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. तिने आपल्या अभिनयाने करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य :madalsasharma/इंस्टाग्राम)
4/6
मदालसा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. आता पुन्हा एकदा मदालसाने तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. (फोटो सौजन्य :madalsasharma/इंस्टाग्राम)
5/6
मदालसाने नुकतेच इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य :madalsasharma/इंस्टाग्राम)
6/6
यादरम्यान तिच्या हातात कॉफीचा कपही आहे. लूक पूर्ण करण्यासाठी मदालसाने हलका मेकअप केला आहे. (फोटो सौजन्य :madalsasharma/इंस्टाग्राम)
Published at : 13 Aug 2022 03:28 PM (IST)