एकमेकांमध्ये हरवलेत करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश, शेअर केले रोमँटिक फोटो!

बिग बॉस फेम टीव्ही स्टार करण कुंद्रा आणि त्याची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, हे त्यांच्या फोटो आणि व्हिडिओंमधून स्पष्टपणे दिसत आहे. (photo:kkundrra/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पार्टी असो, फंक्शन असो किंवा शूटिंग असो, करण-तेजस्वी त्यांचा जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवतात.(photo:kkundrra/ig)

बिग बॉस 15 पासून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आहे, आता चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. (photo:kkundrra/ig)
करण-तेजस्वी अनेकदा इन्स्टाग्रामवर एकमेकांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. (photo:kkundrra/ig)
नुकतेच दोघांनी पुन्हा इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात दोघेही एकमेकांमध्ये हरवलेले दिसत आहेत. (photo:kkundrra/ig)
संपूर्ण पार्टी एका बाजूला आणि तेजस्वी-करणचा रोमान्स एका बाजूला असं या फोटोंवरून दिसतंय.(photo:kkundrra/ig)