SONALEE KULKARNI : सोनालीचा लूक असा की नजर हटणार नाही!
मराठी चित्रपटसृष्टीतील 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या 'व्हिक्टोरिया' या मराठी चित्रपटाच्या तयारीत आहे. (photo: sonalee18588/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनालीचे नुकतेच 'पांडू' आणि 'झिम्मा' नावाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. (photo: sonalee18588/ig)
या दोन्ही चित्रपटांनी धमाल कामगिरी केली. (photo: sonalee18588/ig)
सोनालीने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केलाय. ज्यात ती लॉन्ग ड्रेसमध्ये दिसत आहे. (photo: sonalee18588/ig)
या फोटोला तिने 'Midnight blue 🌌' असे कॅप्शन दिले आहे. (photo: sonalee18588/ig)
लवकरच सोनाली कुलकर्णी 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमातून छत्रपती ताराराणींच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 2022 च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (photo: sonalee18588/ig)