आर्चीला साडी भारीचं आवडते; रिंकूचे एकसे बढकर एक सुंदर साडी लुक्स पाहाचं!

वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या नेसून रिंकू त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत असते.

अभिनेत्री रिंकू राजगुरू

1/11
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रिंकू राजगुरू चर्चेत आहे.
2/11
सैराट चित्रपटानंतर रिंकूने कधी मागे फिरून पाहिलंच नाही.
3/11
रिंकूचे फोटो पाहून तिचं साडी प्रेम दिसून येतं.
4/11
वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या नेसून रिंकू त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत असते.
5/11
यात रिंकूने काळ्या रंगाची साडी नेसलीये, आणि सिल्वर ज्वेलरी घातली आहे.
6/11
साधी सिम्पल कॉटनच्या साडीतही रिंकू फारच दिसत आहे.
7/11
लाल काठ असलेली ही साडी रिंकूवर खूपच खुलून दिसत आहे.
8/11
रिंकूचा मराठमोळा लूक या गुलाबी साडीमध्ये खुलून दिसतोय.
9/11
नथीचा नखरा करत रिंकूने नेसलेली ही पैठणी खूपच सुंदर दिसत आहे.
10/11
रिंकूवर साध्या साड्याही खुप खुलून दिसतात. या साडीत रिंकूचा साधेपणा दिसून येतोय.
11/11
व्हॅलेंटाईन डे स्पेशल रिंकूचा हा लूक खूपच व्हायरल झाला आहे.
Sponsored Links by Taboola