Alia Bhatt: जाणून घेऊयात आलिया भटच्या मंगळसूत्राबाबत...
बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा विवाह सोहळा पाली हिल्स येथील वास्तू या घरामध्ये पार पडला.(photo:social media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलग्न पार पडल्यानंतर आलियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टमधील आलिया आणि रणबीरच्या रॉयल लूकनं अनेकांचं लक्ष वेधलं.(photo:social media)
सध्या आलियाच्या मंगळसूत्राची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आलिच्या मंगळसूत्राची डिझाइन खास आहे. जाणून घेऊयात तिच्या मंगळसूत्राबाबत....(photo:social media)
आलियाचं मंगळसूत्र हे सोन्याच्या चैनीनं तयार केलं आहे. तसेच टीयर ड्रॉप शेपमधील डायमंड आणि काळे मोती देखील आलियाच्या मंगळसूत्रामध्ये आहेत. मंगळसूत्राचे पेंडंट इनफिनिटी डिझाइनं तयार करण्यात आलं आहे.(photo:social media)
या पेडंटचा आकार आठ नंबर सारखा आहे. आठ नंबर हा रणबीरचा लकी नंबर आहे. त्यामुळे आठ नंबरच्या आकारासारखं डिझाइन या मंगळसूत्राच्या पेंडंटचं आहे.(photo:social media)
मुलाखतीमध्ये राहुलनं सांगितलं, 'आलिया आणि रणबीरनं सात नाही तर चारचं फेरे घेतले. त्यांच्या लग्नाला विशेष पंडित हजर होते. हे पंडित गेली कित्येक वर्ष कपूर कुटुंबियांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत.(photo:social media)
त्या पंडितांनी प्रत्येक फेऱ्याचे महत्व सांगितले. पण मी अशा कुटुंबाचा सदस्य आहे जिथे अनेक धर्माचे लोक राहतात. रेकॉर्डसाठी सात फेरे नाहीत, तर चार फेरे झाले आणि चारही फेरे होत असताना मी तिथे उपस्थिती होतो.'(photo:social media)