सोशल मीडियावरची नवीन क्रेझ; बॉलीवुडमध्ये लाबूबू डॉल्सचा फॅशन ट्रेंड!
लालाबू डॉल्स (Labubu Dolls) हे सध्या जागतिक पातळीवर पॉप कल्चरचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत.
Continues below advertisement
लालाबू डॉल्स
Continues below advertisement
1/9
लाबूबू डॉल्स (Labubu Dolls) ही केवळ एक कलेक्टिबल खेळणी नाही, तर आता ती फॅशन आणि लाइफस्टाइलचा भाग बनली आहे.
2/9
या डॉल्सची लोकप्रियता फक्त मुलांपुरती मर्यादित नाही, तर ती बॉलीवुड स्टार्समध्येही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
3/9
लाबूबू डॉल्स (Labubu Dolls) हे सध्या जागतिक पातळीवर पॉप कल्चरचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत.
4/9
या गोंडस, बनी कान असलेल्या डॉल्सना 'द मॉन्स्टर' या सिरीजचा भाग म्हणून २०१५ मध्ये हाँगकाँगच्या कलाकार कासिंग लुंग यांनी तयार केले होते.
5/9
२०१९ मध्ये चिनी टॉय ब्रँड Pop Mart सोबतच्या सहकार्यामुळे या डॉल्सने जागतिक बाजारात पदार्पण केले
Continues below advertisement
6/9
ब्लॅकपिंकच्या लिसा, रिहाना, अनन्या पांडे यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्या हँडबॅग्सवर लाबूबू डॉल्स ठेवून त्यांची लोकप्रियता वाढवली आहे.
7/9
भारतामध्ये लाबूबू डॉल्स अधिकृतपणे खरेदी करण्यासाठी Labubu.com.in हे एक विश्वसनीय ऑनलाइन स्टोअर आहे
8/9
येथे तुम्हाला विविध सिरीज, लिमिटेड एडिशन्स आणि ब्लाइंड बॉक्स उपलब्ध आहेत.
9/9
बनावट लाबूबू डॉल्स बाजारातही दिसू लागल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांनी अधिकृत आणि विश्वसनीय स्टोअर्सवरच खरेदी करणे आवश्यक आहे.
Published at : 09 Jul 2025 11:03 AM (IST)