Mrunal Thakur Photo : क्युट अन् चुलबुली... Kumkum Bhagya फेम मृणाल ठाकूरचा अनोखा अंदाज
(Photo:@mrunalthakur/IG)
1/7
छोट्या पडद्यावरील क्यूट आणि चुलबुली अभिनेत्री मृणाल ठाकूर. लवकरच ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. नुकताच तिचा 'धमाका' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मृणालच्या काही ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. (Photo:@mrunalthakur/IG)
2/7
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका कुमकुम भाग्यमध्ये बुलबुलची भूमिका साकारणाऱ्या मृणाल ठाकूरला पाहता ती खऱ्या आयुष्यात इतकी ग्लॅमरस असेल याचा अंदाज क्वचितच कोणी बांधला असेल. (Photo:@mrunalthakur/IG)
3/7
ब्लॅक आऊटफिटमधील मृणाल ठाकूरच्या किलर स्टाईलवरून तुमची नजर हटणार नाही. मृणालने हृतिक रोशनच्या सुपर 30 मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. (Photo:@mrunalthakur/IG)
4/7
या ब्लॅक मनोकिनीत मृणाल ठाकूर सोशल मीडियावर राडा करतीये. मृणालची स्टाईल पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढताना दिसत आहेत. (Photo:@mrunalthakur/IG)
5/7
या आउटफिटमध्ये मृणाल ठाकूरची वेगळी स्टाइल पाहायला मिळत आहे. जी पाहून चाहते तिच्यावर घायळ होतायात. (Photo:@mrunalthakur/IG)
6/7
मृणाल ठाकूर तिच्या क्यूटनेस आणि क्यूट स्माईलने लोकांना वेड लावते. तिचा हा फोटो चाहत्यांना खूपच आवडलाय. (Photo:@mrunalthakur/IG)
7/7
या फोटोमध्ये ऑफ शोल्डर ग्रीन ट्यूब टॉप आणि व्हाईट जीन्समध्ये मृणाल ठाकूरचा स्टनिंग लूक पाहायला मिळत आहे. हा लूक मृणालने धमाकाच्या प्रमोशनदरम्यान परिधान केला होता. (Photo:@mrunalthakur/IG)
Published at : 22 Nov 2021 11:58 AM (IST)
= 7">