Rakshabandhan Special: क्रितीचा हा लूक आहे परफेक्ट फॉर रक्षाबंधन; तुम्हीही फॉलो करू शकता!
क्रिती सेनन अभिनयासोबतचं तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.
rakshabandhan
1/9
अभिनेत्री क्रिती सेनन हिची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते.
2/9
क्रिती सेनन अभिनयासोबतचं तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.
3/9
इतकंच नाही तर ती उंची आणि तिच्या स्टायलिश लूकसाठीही प्रसिद्ध आहे.
4/9
क्रितीचा हा लूक येत्या रक्षाबंधन साठी परफेक्ट आहे.
5/9
साधी साडी त्यावर मॅचिंग मोठे कानातले आणि न्यूड मेकअपमध्ये तुम्हीही क्रितीसारखे सुंदर दिसू शकता.
6/9
यात क्रितीने ओपन हेअर स्टाईल केली आहे. तुम्ही या सोबत बन सुद्धा कॅरी करू शकता.
7/9
त्याचसोबत रेड लिपस्टिक तुमचा लीक आणखी खुलवू शकतो.
8/9
क्रिती सेनन प्रत्येक लूकमध्ये परफेक्ट दिसते. भारतीय असो वा वेस्टर्न परिधान प्रत्येक लूकमध्ये तिचा हॉट अँड बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.
9/9
क्रिती सेनन हिनं 2014 साली आलेल्या हिरोपंती चित्रपटामधूल बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने दाक्षिणात्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.(फोटो सौजन्य : KritiSanon/इंस्टाग्राम)
Published at : 10 Aug 2023 12:40 PM (IST)