Diwali 2023: क्रितीचे दिवाळी स्पेशल फोटो पहिले का?

KRITI

1/9
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन सध्या खुप चर्चेत आहे.
2/9
कृतीला 'मिमी' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
3/9
मिमी हा चित्रपट 2021 रोजी रिलीज झाला. कृतीनं या चित्रपटात मिमी राठोड ही भूमिका साकारली.
4/9
अभिनेत्री क्रिती सेनन ही तिच्या अभिनयासोबत हटके स्टाईलसाठीही प्रसिद्ध आहे. तीचे सोशल मीडियावरील फोटो तुफान व्हायरल होतात.
5/9
अभिनेत्री क्रिती सेनन हिची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते.
6/9
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो किंवा व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.
7/9
आता क्रितीने दिवाळी स्पेशल फोटो शेअर केले आहे.
8/9
ज्यात ती तिच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करताना दिसत आहे.
9/9
भारतीय असो वा वेस्टर्न परिधान प्रत्येक लूकमध्ये तिचा हॉट अँड बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.
Sponsored Links by Taboola