PHOTO: क्रिती सेननचा स्टायलिश लूक; शॉर्ट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला नवा अवतार!
चित्रपटांव्यतिरिक्त क्रिती सेनन तिच्या स्टायलिश लूकमुळेही खूप चर्चेत असते. आता पुन्हा क्रितीचा नवा अवतार चांगलाच व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
1/9
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या 'भेडिया' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
2/9
क्रिती सध्या तिच्या 'भेडिया' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे.(फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
3/9
चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा सिझलिंग अवतार शेअर केला आहे.(फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
4/9
तिचा हा लूक इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. शॉर्ट ड्रेसमध्ये क्रिती सेनन खूपच सुंदर दिसत आहे. चला पाहूया या अभिनेत्रीचा सुंदर अवतार.(फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
5/9
क्रिती सेननने तिचा बोल्ड लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. क्रिती सेनन पीक कलरच्या शॉर्ट आऊटफिटमध्ये अप्रतिम दिसत आहे.(फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
6/9
डीप नेकलाइनसह या ड्रेसमध्ये अभिनेत्री तिची फिगर जबरदस्त फ्लॉन्ट करत आहे.तिचा हा अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
7/9
क्रिती सेनन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या सुंदर आणि बोल्ड फोटोंनी भरलेले आहे.(फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
8/9
क्रिती अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस स्टाईलने लाखो चाहत्यांना वेड लावते.(फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
9/9
क्रिती तिची प्रत्येक भूमिका पडद्यावर अतिशय सुंदरपणे साकारते.(फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
Published at : 27 Nov 2022 01:52 PM (IST)