PHOTO: डेनिम शॉर्ट ड्रेसमध्ये क्रिती सॅननचा हॉट अंदाज!

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट तेरी बातों में ऐसा उल्झा जिया साठी चर्चेत आहे, ज्यामध्ये ती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर शाहिद कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

(pc:kritisanon/instagram)

1/8
अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. (pc:kritisanon/instagram)
2/8
बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' साठी चर्चेत आहे, ज्यामध्ये ती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर शाहिद कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.(pc:kritisanon/instagram)
3/8
सध्या अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जिथे अभिनेत्रीचा दमदार लूक पाहायला मिळतो. (pc:kritisanon/instagram)
4/8
अलीकडेच, क्रिती सेननचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान काढण्यात आले होते. (pc:kritisanon/instagram)
5/8
यावेळी अभिनेत्रीने तिच्या दमदार लूकने चाहत्यांची मने जिंकली. तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री डेनिम ड्रेसमध्ये दिसत असून तिच्या चाहत्यांना तिची स्टाइल आवडली आहे. (pc:kritisanon/instagram)
6/8
या अभिनेत्रीने तिच्या ग्लॅमरस स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली आहेत. (pc:kritisanon/instagram)
7/8
गेल्या वर्षी शाहिदचा जर्सी हा चित्रपट रिलीज झाला होता. तर कृती ही आदिपुरुष या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. (pc:kritisanon/instagram)
8/8
आता क्रिती आणि शाहिद हे 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. (pc:kritisanon/instagram)
Sponsored Links by Taboola