Kriti Sanon Photo: क्रिती सेननच्या बोल्ड लूकने वाढवले इंटरनेटचे तापमान, पाहा 10 वेगळे लूक!
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या 'भेडिया' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, क्रिती सेननचा बोल्ड आणि स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
क्रितीच्या चाहत्यांना तिचा हा अवतार खूपच आवडला आहे. क्रिती सेननने तिचे वेगळे बोल्ड लूक इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
क्रिती सेनन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
क्रिती सेननने इंस्टाग्रामवर 10 बोल्ड लूक शेअर केले आहेत. काळ्या ड्रेसपासून ते लाल ड्रेसपर्यंत क्रिती सेनन खूपच बोल्ड दिसत आहे. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
तिचा हा अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
या पिंक रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये क्रितीची ग्लॅमरस स्टाईल दिसून येत आहे. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
या ब्लू आऊटफिट्समध्ये क्रितीचा बॉसी अवतार दिसून येतोय. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
क्रितीचे वेगवेगळे लुक्स सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
क्रिती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. इन्स्टा लाईव्हच्या माध्यमातून ती अनेकदा वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल चाहत्यांशी शेअर करते. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)