क्रिती, ओरी आणि वरून धवन पोहचले अनंत-राधिकाच्या लग्न सोहळ्यात!
मुकेश अंबानी त्यांच्या कुटुंबासह जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले आहेत. नवरदेव अनंत अंबानी, मुलगा आकाश अंबानी पत्नी श्लोकासोबत पोहोचले. यावेळी मुलगी ईशा पती आनंद पिरामलसोबत दिसली.

अनंत आणि राधिका अंबानी
1/8
अनंत आणि राधिका अंबानीचा आज मुंबईत शाही विवाह सोहळा आहे.या विवाह सोहळ्यासाठी देशातील राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहे.
2/8
गेल्या अनेक महिन्यांपासून अनंत अंबानी-राधिका मर्चंट या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरू आहे.
3/8
लग्नाकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.या दोघांचे लग्न प्री-वेडिंग फंक्शनपासूनच चर्चेत आहे.
4/8
अंबानी कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे.अंबानी कुटुंब आपल्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखले जाते.
5/8
त्यांच्या जीवनशैलीप्रमाणेच अंबानी कुटुंब फॅशन स्टाइलमुळे देखील चर्चेत असते. अंबानी कुटुंबातील प्रत्येक महिलेचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे.
6/8
साडीपासून ते लेहंग्यापर्यंत अंबानी कुटुंबातील महिलांचा स्टायलिश अवतार प्रत्येक कार्यक्रमाला पाहिला आहे
7/8
वरातीमधला अंबानी कुटुंबाचा राजेशाही थाटमाट सर्वांनीच पाहिला आहे.
8/8
अनंत-राधिकाच्या लग्न सोहळ्यात अभिनेत्री क्रिती सेननचा हॉट लूक
Published at : 12 Jul 2024 07:08 PM (IST)