Kratika Sengar, Nikitin Dheer : निकितिन धीर झाला बाबा; पत्नी कृतिका सेंगरनं दिला मुलीला जन्म
nikitin dheer,kratika sengar
1/7
निकितिन धीर आणि त्याची पत्नी कृतिका सेंगर हे आई-बाबा झाले आहे. (Kratika Sengar Dheer/Instagram)
2/7
निकितिन आणि कृतिका यांनी कन्यारत्न प्राप्त झालं आहे. (Kratika Sengar Dheer/Instagram)
3/7
कृतिकानं तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (Kratika Sengar Dheer/Instagram)
4/7
3 डिसेंबर 2014 रोजी निकितिन आणि कृतिका यांनी लग्नगाठ बांधली. (Kratika Sengar Dheer/Instagram)
5/7
लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर कृतिका आणि निकितिन यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले. (Kratika Sengar Dheer/Instagram)
6/7
निकितिननं 'शेरशाह', 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 'सूर्यवंशी' या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. (Kratika Sengar Dheer/Instagram)
7/7
'छोटी सरदारनी' या मालिकेमुळे कृतिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. (Kratika Sengar Dheer/Instagram)
Published at : 12 May 2022 04:09 PM (IST)