'साथ निभाना साथिया' मधील कोकिला मोदी अजूनही गोपी बहूपेक्षा जास्त सुंदर दिसते! पहा तिचे हे सुंदर फोटो...

Entertainment: साथ निभाना साथिया मध्ये कोकिला मोदीची भूमिका साकारून रुपल पटेल प्रचंड लोकप्रिय झाली. आजही लोक तिला तिच्या खऱ्या नावापेक्षा कोकिला मोदी या नावाने जास्त ओळखतात.

Continues below advertisement

साथ निभाना साथिय मधील कोकिला मोदी’ अजूनही दिसते सुंदर!

Continues below advertisement
1/9
रुपल पटेल ही पडद्यावरील सर्वात लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक मानली जाते. आजही तिचे साथ निभाना साथियामधील संवादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
2/9
चाहते अनेकदा कोकिलाबेन उर्फ ​​रुपल पटेल यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. या अभिनेत्रीने सात वर्षे साथ निभाना साथिया या शोमध्ये काम केले.
3/9
फार कमी लोकांना माहिती आहे की रूपल पटेलला लाइमलाईट मध्ये राहणे अजिबात आवडत नाही.
4/9
रुपल पटेलने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, द न्यू स्कूलमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. ती स्वतःचे पॅनोरमा आर्ट थिएटर देखील चालवते.
5/9
रुपलने 1985 मध्ये 'मेहक' या चित्रपटातून पदार्पण केले. तथापि, छोट्या पडद्यावरील तिचा प्रवास 2001 मध्ये 'शगुन' या मालिकेने सुरू झाला.
Continues below advertisement
6/9
रुपल पटेल 2017 पासून भारत प्रोजेक्टवर काम करत आहेत. तिने या प्रोजेक्टसाठी अँबेसिडर म्हणूनही काम केले आहे.
7/9
रुपल पटेल यांना त्यांच्या कामासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एकदा नाही तर दोनदा हा सन्मान मिळाला आहे.
8/9
रुपलचे लग्न अभिनेता राधा कृष्ण दत्तशी झाले आहे.ते रामानंद सागर यांच्या श्री कृष्णा या शोसाठी ओळखला जातो.
9/9
त्या शोमध्ये रुपलच्या पतीने भगवान विश्वकर्माची भूमिका साकारली होती आणि प्रत्येक घरात एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
Sponsored Links by Taboola