Yami Gautam Birthday: एका जाहिरातीने यामीचं आयुष्य बदललं; जाणून घ्या तिच्याबद्दलच्या खास गोष्टी!
Yami Gautam
1/10
यामी गौतम अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीवरून केली होती.
2/10
आज ही अभिनेत्री बॉलीवूडचे एक प्रसिद्ध नाव बनली आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानेही लोक प्रभावित झाले आहेत.
3/10
यामी 28 नोव्हेंबरला तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया तिच्या बद्दल..
4/10
यामीनेच खुलासा केला होता की तिला आयएएस व्हायचे आहे. अभिनेत्रीने सांगितले होते की ती अभ्यासात खूप चांगली आहे. तिला आयएएस व्हायचे होते.
5/10
पण ती लहानपणापासूनच मिमिक्रीमध्ये चांगली होती, त्यामुळे तिने अभिनयात करिअर करावे, असे तिच्या मित्रांना वाटत होते.
6/10
यामीने अनेक ऑडिशन्स दिल्या. अनेक टीव्ही शोमध्येही काम केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती राकेश रोशनच्या फेस क्रीमच्या जाहिरातीतून.
7/10
या जाहिरातीद्वारे अभिनेत्री घराघरात नावारूपास आली होती. यानंतर यामीचे नशीब बदलले आणि तिला बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाली.
8/10
यामी गौतमने जून 2021 मध्ये दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न करून सर्वांना धक्का दिला होता.
9/10
दोघेही जवळपास 2 वर्षे एकमेकांना डेट करत होते.
10/10
यामी गौतमने सांगितले की, आमची मैत्री उरीच्या सेटवर झाली होती. काही दिवसातच हे नातं पुढे न्यावं असं वाटलं.
Published at : 28 Nov 2023 11:27 AM (IST)