PHOTO: तब्बूचे खरं नाव माहितीये? जाणून घ्या वाढदिवसानिमित्त खास गोष्टी!

Tabu movies

1/9
तब्बू बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे.
2/9
आपल्या दमदार अभिनयाने या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.
3/9
तब्बू 3 दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे.
4/9
वयाच्या ५२ व्या वर्षीही तब्बू खूप सुंदर दिसते.
5/9
तब्बूचे पूर्ण नाव तबस्सुम फातिमा हाश्मी आहे.
6/9
हिंदी चित्रपटांसोबतच तिने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. तब्बू एका फिल्मी कुटुंबातील असून ती शबाना आझमीच्या भाची आहे.
7/9
बाजार या चित्रपटातून तब्बूने बालकलाकार म्हणून पदार्पण केले. माचीस या चित्रपटासाठी तब्बूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
8/9
विराट चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले.
9/9
बीवी नंबर 1, चांदनी बार, हैदर, दृश्यम, अंधाधुन आणि भूल भुलैया 2 मध्ये काम केले आहे.
Sponsored Links by Taboola