Shehnaaz Gill Birthday: सिद्धार्थच्या मृत्यूनंतर डिप्रेशनमध्ये गेली होती शेहनाज...
बिग बॉस 13 मुळे सिद्धार्थ आणि शहनाजला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
1/10
अभिनेत्री-गायिका शहनाज गिलने आज इंडस्ट्रीत चांगलाच ठसा उमटवला आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
2/10
चाहतेही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. गायिका शहनाज आज तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
3/10
शहनाज गिल 'बिग बॉस 13' सह-स्पर्धक सिद्धार्थ शुक्लाच्या खूप जवळ होती. दोघे फक्त बिग बॉस 13 मध्ये एकत्र दिसले नाहीत तर अनेक म्युझिक व्हिडिओ देखील केले. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
4/10
पण त्याच्या मृत्यूनंतर, अभिनेत्री पूर्णपणे तुटली आणि डिप्रेशनमध्येही गेली. पण काही लोक असे होते जे नंतर शहनाज गिलची ढाल बनले. या यादीत सलमान खानपासून ते सिद्धार्थ शुक्लाची आई रिटा शुक्ला यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
5/10
विशेष म्हणजे, आजकाल अभिनेत्री 'देसी वाइब्स विथ शहनाज गिल'मुळे खूप चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
6/10
तिच्या या टॉक शोला चाहत्यांनी प्रचंड पसंती दिली आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
7/10
याशिवाय शहनाज 'किसी का भाई, किसी की जान' (किसी का भाई किसी की जान) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
8/10
'बिग बॉस 13' मुळे सिद्धार्थ आणि शहनाजला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर 'सिडनाज' म्हणून त्यांची जोडी ओळखली जाऊ लागली. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
9/10
दोघांचं नातं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
10/10
पण 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थचं निधन झालं आणि शहनाज एकटी पडली. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
Published at : 27 Jan 2023 01:16 PM (IST)