Rashmika Madanna : रश्मिका नेहमीच करते तिच्या आईच्या शिकवणीचे पालन; काय आहे हसऱ्या चेहऱ्यामागचं रहस्य!
rashmika
1/6
Rashmika Madanna : ‘पुष्पा’मध्ये (Pushpa The Rise) आपल्या धमाल नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या रश्मिका मंदनाच्या (Rashmika Mandanna) हसऱ्या चेहऱ्याने प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. (photo:rashmika_mandanna/ig)
2/6
अभिनेत्रीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाला तिच्या या हसऱ्या चेहऱ्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. (photo:rashmika_mandanna/ig)
3/6
रश्मिकाला नेहमी एक प्रश्न विचारला जातो की, तू स्वतःला नेहमीच सकारात्मक कसे ठेवतेस? आणि नेहमी हसरी कशी दिसतेस?. या प्रश्नाचे उत्तर रश्मिकाच्या आईच्या शिकवणीत दडलेले आहे. (photo:rashmika_mandanna/ig)
4/6
रश्मिका नेहमीच तिच्या आईच्या शिकवणीचे पालन करते. (photo:rashmika_mandanna/ig)
5/6
मुलाखतीत विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना रश्मिकाने सांगितले की, तिच्या आईने तिला नेहमीच सार्वजनिक ठिकाणी कधीही अश्रू ढाळू नका, असे शिकवले आहे. कुणासमोर रडू नकोस, तुझे अश्रू पुसायला कोणी येणार नाही, अशी शिकवण तिला आईने दिली आहे. (photo:rashmika_mandanna/ig)
6/6
रश्मिका म्हणाली की, मी कितीही नाराज असले, तरी सार्वजनिक ठिकाणी कधीच रडका चेहरा करत नाही. यासोबतच रश्मिकाने तिचा ‘जीवन मंत्र’ही चाहत्यांशी शेअर केला. रश्मिक म्हणाली की, जेव्हा तुम्ही जगाकडे हसताना पाहाल, तेव्हा जग तुम्हाला हसताना दिसेल. (photo:rashmika_mandanna/ig)
Published at : 14 Feb 2022 04:16 PM (IST)