Happy Birthday : वाढदिवसानिमित्त जाणून घ्या प्रसाद ओक बद्दलच्या 'या' खास गोष्टी!

prasad oak

1/7
मराठी कला विश्वातील अष्टपैलू अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. (photo:oakprasad/ig)
2/7
बहुतेकांना प्रसाद ओक फक्त अभिनेता म्हणून ठाऊक असेल पण तो अभिनयाच्या बरोबरीने लेखक, दिग्दर्शक, गायक, कवी आणि सूत्रसंचालकही आहे.(photo:oakprasad/ig)
3/7
खास सेलिब्रिटींसाठी असलेली सारेगमपा स्पर्धा त्याने जिंकली होती. (photo:oakprasad/ig)
4/7
प्रसाद ओक सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय आहे. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. (photo:oakprasad/ig)
5/7
प्रसाद ओकने आतापर्यंत 80 पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे. (photo:oakprasad/ig)
6/7
प्रसाद ओक याने ‘हिरकणी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सोनाली कुलकर्णी या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. (photo:oakprasad/ig)
7/7
आज प्रसाद ओकचा 47वा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. (photo:oakprasad/ig)
Sponsored Links by Taboola