परमसुंदरीचं सौंदर्य पाहून चुकेल हदयाचा ठोका, साडीची किंमत पाहून व्हाल थक्क!
(photo:kritisanon/ig)
1/6
बॉलिवूडची 'परम सुंदरी' म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री कृति सेनन. (photo:kritisanon/ig)
2/6
बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.(photo:kritisanon/ig)
3/6
कृति सेननने इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. (photo:kritisanon/ig)
4/6
बच्चन पांडे प्रमोशनसाठी क्रितीने सुंदर फ्लोरल साडी नेसली होती. (photo:kritisanon/ig)
5/6
गुलाबी रंगाची ही साडी तिच्यावर एकदम खुलून दिसत आहे. (photo:kritisanon/ig)
6/6
या साडीची किंमत तब्ब्ल 52,000 रूपये आहे.(photo:kritisanon/ig)
Published at : 09 Mar 2022 03:06 PM (IST)