Kiara Sidhartha Holi: सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियाराची लग्नानंतरची पहिली होळी, पाहा फोटो

Kiara Sidhartha Holi: सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी दरवर्षी होळी मोठ्या थाटामाटात साजरी करतात.

Kiara Sidhartha Holi

1/7
मात्र यंदाची होळी दोघांसाठी खास होती.
2/7
कारण लग्नानंतरची ही त्यांची एकत्र पहिली होळी आहे.
3/7
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी 7 फेब्रुवारीला लग्न केले होते.
4/7
लग्नानंतर कियाराने पती सिद्धार्थ आणि बाकीच्या कुटुंबासोबत मस्त होळी खेळली.
5/7
सिद्धार्थ मल्होत्राने होळीचे काही फोटो शेअर केले आहेत.
6/7
ज्यात तो आणि कियारा रंग आणि पाण्यात भिजलेले आहेत.
7/7
दोघांनी मोठ्या उत्साहात यंदाची होळी साजरी केली आहे.
Sponsored Links by Taboola