Kiara Advani Photos : कियारा अडवाणीचा गॉर्जियस लूक; शेअर केले खास फोटो!
(photo:kiaraaliaadvani/ig)
1/6
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचे नाव इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. कियारा तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते.(photo:kiaraaliaadvani/ig)
2/6
अभिनेत्रीने तिच्या ग्लॅमरस डायरीमधून तिच्या चाहत्यांसोबत तिचा नवीन लूक शेअर केला आहे.(photo:kiaraaliaadvani/ig)
3/6
यात कियारा पर्पल रंगाचा चकदार टीप परिधान केलेला दिसत आहे.(photo:kiaraaliaadvani/ig)
4/6
या स्मोकिंग हॉट रेड ड्रेसमध्ये कियारा इतकी हॉट दिसत आहे की तुम्ही तिच्यापासून नजर हटवू शकणार नाही.(फोटो: kiaraaliaadvani/ig )
5/6
कियारा अडवाणीने या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये कियारा वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य : कियारा अडवाणी इंस्टाग्राम)
6/6
कियारा अडवाणीकडे अनेक चित्रपट आहेत- विकी कौशल आणि भूमी पेडणेकरसोबत गोविंदा नाम मेरा, वरुण धवनसोबत जुग जुग जीयो आणि राम चरणसोबत आरसी १५. (photo:kiaraaliaadvani/ig)
Published at : 17 Jun 2022 05:14 PM (IST)