मेरी परम सुंदरी...गोल्डन साडीत दिसला कृती सेननचा ग्लॅमरस अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Feb 2023 11:00 PM (IST)

1
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या विवाहानिमित्त रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

3
अभिनेत्री कृति सेननदेखील या सोहळ्यासाठी हजर राहिली होती.
4
गोल्डन साडीत कृति सेननचा ग्लॅमरस अंदाज दिसून आला.
5
कृति सेननच्या घायाळ करणाऱ्या अदांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
6
कृति सेननने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही या गोल्डन साडीतील फोटो शेअर केलेत.
7
कृतिच्या ट्रान्सपेरेंट साडीत तिचा कर्वी लूक दिसून आला.
8
कृतिने गोल्डन साडीसह बोल्ड स्लिवलेस ब्लाउज कॅरी केला होता.
9
या गोल्डन साडीतील लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलकासा मेकअप आणि इअर रिंग घातले होते.
10
सोशल मीडियावर कृतिच्या या ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ झाले आहेत.