PHOTO: खुशी कपूरचा हॉट अंदाज, फोटो पाहून चाहते घायाळ!

KHUSHI KAPOOR

1/9
अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या क्लासी अंदाजानं चाहत्यांना भूरळ पाडतेच. पण याबाबतीत जान्हवीची लहान बहिण खुशी कपूर भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकते.
2/9
दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर हिचे नवे फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत.
3/9
खुशी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये खुशी कपूर केवळ सुंदर दिसत नाहीये, तर तिची बोल्ड स्टाईल देखील किलर दिसत आहे.
4/9
खुशी कपूरने स्ट्रॅपी बॉडीकॉन ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. स्लिट ड्रेसमध्ये खुशी खूपच सुंदर दिसत आहे.
5/9
बोल्ड बॉडीकॉन ड्रेसमध्ये खुशी बार्बी डॉलसारखी दिसत आहे. विंग आयलायनरसह फ्रिंज कट हेअरस्टाईल खुशीच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
6/9
झोया अख्तरच्या आगामी 'द आर्चीज' चित्रपटातून खुशी बॉलिवूड डेब्यू करणार आहे.
7/9
खुशी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसह शेअर करते.
8/9
खुशीने शेअर केलेल्या फोटो तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.
9/9
खुशी बॉलिवूडपासून दूर असली तरी तिचे फॉलोअर्स कोणत्याही स्टारकिड्सपेक्षा जास्त आहेत.
Sponsored Links by Taboola