In Pics : खुशी कपूरचा बिकनीतील हॉट अंदाज, फोटो पाहून चाहते घायाळ
Khushi Kapoor
1/7
अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची छोटी मुलगी खुशी कपूरने बिकनी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo Credit : instagram @khushi05k)
2/7
या फोटोत खुशी जांभळ्या रंगाच्या बिकनीत दिसत आहे. तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. (Photo Credit : instagram @khushi05k)
3/7
खुशीने शेअर केलेल्या फोटो तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते. (Photo Credit : instagram @khushi05k)
4/7
खुशीच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्चा पाऊस पडत आहे. शनाया आणि खुशी कपूर खूप चांगल्या मैत्रिणी तसेच चुलत बहिणी आहेत. शनायाने देखील या फोटोवर कमेंट केली आहे. (Photo Credit : instagram @khushi05k)
5/7
खुशी कपूरने नुकतेच सोशल मीडियावर आपले प्नायव्हेट अकाउंट पब्लिक केले आहे.तिचे फोटो बर्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (Photo Credit : instagram @khushi05k)
6/7
खुशी बॉलिवूडपासून दूर असली तरी तिचे फॉलोअर्स कोणत्याही स्टारकिड्सपेक्षा जास्त आहेत. जरी खुशीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी अधिकृत केलं आहे. (Photo Credit : instagram @khushi05k)
7/7
खुशीचे सोशल मीडिया हँडल पाहिल्यानंतर हे स्पष्ट झाले की तो खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. (Photo Credit : instagram @khushi05k)
Published at : 19 Jun 2021 09:06 PM (IST)