PHOTO: खतरों के खिलाडी 12 च्या कनिका मानचा मनमोहक अवतार; पाहा फोटो!
खतरों के खिलाडी 12 फेम कनिका मानने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
1/6
अभिनेत्री कनिका मान ही टीव्हीच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, जी अनेकदा तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
2/6
झी टीव्हीच्या लोकप्रिय शो गुड्डन तुमसे ना हो पायेगामध्ये गुड्डनची भूमिका साकारून आपल्या क्युट स्टाईलसाठी घरोघरी लोकप्रिय झालेली कनिका मान आजकाल खतरों के खिलाडी 12 मध्ये स्टंट करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
3/6
नुकतेच कनिका मानने तिचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
4/6
कनिका मानची ही छायाचित्रे रक्षाबंधन सेलिब्रेशनमधील आहेत. तिने एक सुंदर फ्लोरल सूट घातला होता आणि तिचा लूक अगदी साधा ठेवला होता.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
5/6
कनिकाने अॅक्सेसरीजशिवाय फक्त बिंदीने तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
6/6
खतरों के खिलाडी 2 व्यतिरिक्त, नुकताच कनिका मानच्या रुहानियत या वेब सीरिजचा दुसरा भागही रिलीज झाला आहे.खतरों के खिलाडी 2 व्यतिरिक्त, नुकताच कनिका मानच्या रुहानियत या वेब सीरिजचा दुसरा भागही रिलीज झाला आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
Published at : 12 Aug 2022 04:54 PM (IST)