Keerthy Suresh : किर्ती सुरेशचं निरागस सौंदर्य, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Apr 2022 11:48 AM (IST)
1
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किर्ती सुरेशचे देशभरात अनेक चाहते आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
किर्ती सुरेश तिच्या सौंदर्याप्रमाणेच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीही ओळखली जाते.
3
किर्तीने इंस्टाग्रामवर नवे फोटो शेअर केले आहेत.
4
या फोटोंमध्ये किर्तीचा साडीतील लूक फारच सुंदर दिसत आहे.
5
किती सुरेश सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
6
किर्ती नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते.
7
सोशल मीडियावर किर्तीचे लाखो फॉलोअर्स आहेत.
8
किर्ती सुरेश वेस्टर्न आणि ट्रेडिशन अशा सर्व प्रकारच्या लूकमध्ये सुंदर दिसते.