Keerthy Suresh : अभिनेत्री किर्ती सुरेशचा 'गुलाबी' अंदाज, निखळ हास्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Keerthy Suresh
1/10
Keerthy Suresh Photos : अभिनेत्री किर्ती सुरेशचे देशभरात अनेक चाहते आहेत.
2/10
किर्ती सुरेशच्या अभिनयासह तिच्या सौंदर्यानंही चाहत्यांना घायाळ केलं आहे.
3/10
किर्तीचं नवं फोटोशूट सध्या चर्चेत आहे.
4/10
या फोटोंमध्ये तिचा साडीमधील पाहायला मिळत आहे.
5/10
गुलाबी रंगाच्या साडीतील किर्तीचा ट्रेडिशनल लूक समोर आला आहे.
6/10
गुलाबी साडी, मॅचिंग स्लीवलेस ब्लाऊज, इअररिंग्स आणि मोकळे केस असा किर्तीचा लूक आहे.
7/10
किर्तीने या लूकसोबत लाईट मेकअप केला आहे.
8/10
अभिनेत्री किर्ती सुरेश दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक आहे.
9/10
किर्ती 2013 साली आलेल्या 'गितांजली' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
10/10
केवळ अभिनयचं नाही तर किर्ती तिचे सौंदर्य आणि स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.
Published at : 30 May 2022 02:41 PM (IST)